व्‍यक्‍‍ति‍मत्‍‍व

गडमुडशिंगी गावचे सुपुत्र कै. आर.बी. पाटील हे पहि‍ल्‍‍यांदा वि‍धानसभेवर आमदार म्‍‍हणून नि‍वडूण गेले व त्‍‍यांचेमुले करवीर तालुक्‍‍याचा आमदार म्‍‍हणुन गडमुडशिंगी गावचा लौ‍कीक झाला. तसेच गावातील मा.ए. आर पाटील यांनी सर्वप्रथम महाराष्‍ट्र ग्रामसेवक संघट‍ना स्‍थाप‍न करू‍न त्‍‍यांना संस्‍थाप‍क अध्‍यक्षप‍दाचा मान मि‍लाला. तसेच गावातील मा. वसंत दत्‍‍तात्रय मुडशिंगीकर (व.द.मुडशिंगीकर) हे स्‍वातंत्र्य सै‍नि‍क होते. तसेच त्‍‍यांनी डे. कलेक्‍‍ट‍र म्‍हणूनही काम पाहि‍ले आहे. तसेच गावामध्‍ये पी.एच.डी होण्‍याचा मान ड़ॉ. अशोकराव उमराव पाटील यांना मिलाला. गावामध्‍ये वाहतुक नि‍रीक्षक (आर.टी.ओ). होण्‍याचा मान श्री मारू‍ती दत्‍‍तु पाटील व श्री कि‍रण पंडीत पाटील याना मि‍लाला. गडमुडशिंगी गावचे सरकार नि‍युक्‍‍त अध्‍यक्ष मा. कै. शि‍वाजी आबाजी पाटील तसेच लोकनि‍युक्‍‍त अध्‍यक्ष म्‍‍हणून मा. कै. श्री दत्तो आण्‍णा गुरव याना मान मि‍लाला. तसेच गावच्‍या प्रथम महि‍ला सरपंच म्‍‍हणून मा. सौ. गि‍ता सर्जेराव पाटील तसेच प्रथम महि‍ला जि.पं. सदस्‍या मा. सौ कवि‍ता संजय पाटील व प्रथम महि‍ला पं.स.सदस्‍या व उप‍सभाप‍ती पं.सं. करवीर सौ. शारदा आनंदा बनकर याना मान मि‍लाला. तसेच छ‍त्रप‍ती राजाराम सहकारी साखर कारखाना लि. कसबा बावडा चेअरमनप‍दी गावचे श्री पंडीतराव यशवंत पाटील याना मान मि‍लाला तसेच गावालगत वि‍मानतळ‍ असुन गावामध्‍ये मोहि‍ते रेशींग अ‍कॅ‍डमी व रेल्‍‍वे स्‍टेशन लाभले. आहे.

शै‍क्ष्‍ाक्षणि‍क दषटीकोनातुन गावामध्‍ये केंद्रीय प्रामि‍क शाला व हायस्‍कूल सुरू‍ असुन गावामध्‍ये मनोरंजनासाठी चि‍त्रप‍ट‍ गृह आहे. गावाचे नाव क्रीडा क्षेत्रामध्‍ये उज्‍‍जल केलेले कुमार मनोज मच्‍छ‍ले हे कि‍क्रेट‍मध्‍ये पटियाला व श्रीलंकेमध्‍ये खेलुन आलेले आहेत. व कुमार हॉकीमध्‍ये महाराष्‍ट्राच्‍या ज्‍‍युनि‍अर टिममध्‍ये कु. मयूर शि‍वाजी  पाटील  यांची नि‍वड झालेली आहे. तसेच गावातील न्‍‍यू इंग्‍लीश स्‍कूलच्‍या मुलींची बेसबॉ‍ल या खेसाठी राष्‍ट‍ीय स्‍तरावर नि‍वड झालेली आहे. तसेच गावातील दि‍ल्‍‍ली व है‍दराबाद स्‍तरावर तबला महर्षि‍ हा कि‍ताब अतूल अशोक ताडे याना मि‍लाला आहे. तसेच गावला कुमार धनवडे व कै‍. सदाशि‍व मडीवाळ‍ यांच्‍या रू‍कने २ लेखक लाभले आहेत.

भौगोलि‍क दष्‍ट‍ीकोनातून गावाला सुक जमीन असुन गावचा प्रमुख   व्‍यवसाय शेती आहे. गावातील प्रमुख पिक उस हे आहे. त्‍‍याचबरोबर केली , सोयाबीन, भात व फुलशेती प्रामुख्‍याने केली जाते. तसेच गावातील ७० ट‍क्‍‍के लोक शेतीवर अवलंबून आहेत. तसेच गावाला कृषीभून पुरस्कार श्री अशोक धनवडे व श्री तानाजी धनवडे यांच्‍या रू‍ने मि‍लाला आहे.