भौगोलि‍क

भौगोलि‍क दष्‍टीकोनातून गावाला सुप‍कि जमीन असुन गावचा प्रमुख व्‍यवसाय शेती आहे. गावातील प्रमुख प‍कि उस हे आहे. त्‍‍याचबरोबर केली, सोयाबीन, भात व फुलशेती प्रामुख्‍याने केली जाते. तसेच गावातील ७० ट‍क्‍‍के लोक शेतीवर अवलंबून आहेत. तसेच गावाला कृषीभूषन पुरस्‍कार श्री अशोक धनवडे व श्री तानाजी धवनवडे यांच्‍या रू‍पाने मि‍लाला आहे.