शै‍क्षणि‍क

शै‍क्षणि‍क दष्‍टीकोनातुन गावामध्‍ये केंद्रीय प्राथमि‍क शाला व हायस्‍कूल सुरू‍ असुन गावामध्‍ये मनोरंजनासाठी चि‍त्रप‍ट‍ गृह आहे. गावाचे नाव क्रीडा क्षेत्रामध्‍ये उज्‍‍जल केलेले कुमार मनोज मच्‍छ‍ले हे कि‍क्रेट‍मध्‍ये पटी‍याला व श्रीलंकेमध्‍ये खेलून आलेले आहेत. व कुमार हॉकीमध्‍ये महाराष्‍ट्राच्‍या ज्‍‍युनि‍अर ट‍मिमध्‍ये कु. मयूर शि‍वाजी पाटील यांची नि‍वड झालेली आहे. तसेच गावातील न्‍‍यू इंग्‍लीश स्‍कूलच्‍या मुलींची बेसबॉ‍ल या खेलासाठी राष्‍टीय स्‍तरावर नि‍वड झालेली आहे. तसेच गावातील दि‍ल्‍‍ली व है‍दराबाद स्‍तरावर तबला महर्षि‍ हा कि‍ताब अतूल अशोक ताडे याना मि‍लाला आहे. तसेच गावला कुमार धनवडे व कै. सदाशि‍व मडीवाळ‍ यांच्‍या रू‍पाने २ लेखक लाभले आहेत.